India Languages, asked by vibhuteviraj2008, 7 months ago

वचन म्हणजे काय हे सांगून वचनाचे प्रकार लिहून विविध उदाहरणें लिहा.​

Answers

Answered by Neha1151
4

नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

मराठीत दोन वचणे आहेत.

एकवचन

अनेकवचन.........

.

.

plz mark me as brainlist ✌️✌️✌️✌️

Similar questions