India Languages, asked by sujeetjaiswar2311, 10 months ago

(३) (१) वचन ओळखा:
(11) चाळ
(1) बटाटे
Luil) माजी
(iv) सवलती
(२) अनेकवचन लिहा:
(1) स्वप्न
(11) उडी
(iv) रोप
४) लिंग ओळखा
(1) भात
(1) मीठ
(iv) लोणी
(0) डाळ​

Answers

Answered by ananditanunes65
28

Answer:

(१) वचन ओळखा:

  1. चाळ- एकवचन
  2. बटाटे-एकवचन
  3. माजी-एकवचन
  4. सवलती-एकवचन

(२) अनेकवचन लिहा:

  1. स्वप्न-स्वप्नी
  2. उडी-उड्या
  3. रोप-रोपे

(3)लिंग ओळखा

  1. भात- पुल्लिंग
  2. मीठ- नपुंसकलिंग
  3. लोणी- नपुंसकलिंग
  4. डाळ- स्त्रीलिंग

Hope this helps you

Please mark as brainliest

Answered by jitumahi435
5

वचन - वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.

वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन

लिंग - नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

लिंगाचे तीन प्रकार: १) पुल्लिंग     2. स्त्रीलिंग        3. नपुंसकलिंग

(१) वचन ओळखा:

  1. चाळ - एकवचन
  2. बटाटे - अनेकवचन
  3. माजी - एकवचन
  4. सवलती - अनेकवचन

(२) अनेकवचन लिहा:

  1. स्वप्न - स्वप्ने
  2. उडी - उड्या
  3. रोप - रोपे

(३) लिंग ओळखा

  1. भात - पुल्लिंग
  2. मीठ - नपुंसकलिंग
  3. लोणी - नपुंसकलिंग
  4. डाळ​ - स्त्रीलिंग
Similar questions