English, asked by delinachahya, 8 months ago

(४) वचन ओळखा :
(i) पिल्लू -
-
(ii) वने
--------
(५) वचन बदला:
(1) पिल्लू -
(ii) वने
(६) लिंग बदला:
-
(i) पक्षी
(ii) गाय
in marathi​

Answers

Answered by DefinitelyNOTanAlien
54

४.१. पिल्लू - एकवचन

२. वने - बहुवचन

५.१. पिल्लू - पिल्ले

२. वने - वन

६.१. पक्षी - पक्षिणी

२. गाय - बैल

Hope it helps you fellow human being!

Answered by rajraaz85
7

Answer:

ज्या वेळेस एखादी वस्तू एक आहे किंवा अनेक याचा बोध होतो त्या प्रक्रियेलाच वचन असे म्हणतात.

i) पिल्लू या शब्दावरून एक वचनाचा उल्लेख होतो म्हणून तो शब्द एकवचन आहे.

ii)वने या शब्दावरून अनेक वचनाचा उल्लेख होतो म्हणून तो शब्द अनेकवचनी आहे.

वचन बदला म्हणजे एक वचनापासून अनेक वचन करणे किंवा अनेक वचनापासून एक वचन करणे होय.

i)पिल्लू हा शब्द एक वचनी आहे तर त्याचे अनेक वचन ने पिल्ले असे होईल.

ii)वने हा शब्द अनेकवचनी आहे म्हणून त्याचे एकवचन वन असे होईल.

लिंग-

ज्या वेळेस शब्दावरून तो शब्द स्त्रीलिंगी पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी आहे हे समजते त्याला लिंग असे म्हणतात.

लिंग बदला म्हणजे स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचे पुलिंगी करणे किंवा पुल्लिंगी शब्द असेल तर त्याचे स्त्रीलिंगी करणे.

i)पक्षी × पक्षिणी

ii)गाय× बैल

Similar questions