India Languages, asked by genesis07, 11 months ago

Vachan Badla kholie Vachan Badla Kholi va Bhaji​

Answers

Answered by shreyashitap
9

Answer:

1) kholi- kholya

2) bhaji- bhajya

I hope you helped you

Answered by Hansika4871
3

*वचन बदला*

खोली - खोल्या

भाजी - भाज्या

वरील दोन शब्दांचे वचन बदलून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे.

१) माझ्या गावाकडच्या घराला चार खोल्या आहेत.

२) आईने बाजारातून दोन तीन भाज्या विकत घेऊन आणल्या होत्या.

अशा प्रकारचे प्रश्न मराठी नववी दहावीच्या पेपर मध्ये विचारले जातात. या प्रश्नाचे नीट उत्तर देऊन त्या शब्दाचा वाक्यात वापर करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला त्या प्रश्नांचे पूर्ण गुण मिळतात. वचन बदला कधीकधी सोपे असते तर कधीकधी कठीण देखील असते.

Similar questions