English, asked by padmadhadange, 11 months ago

vachan badla (marathi)
- paisa​

Answers

Answered by varadad25
28

उत्तर :-

पैसा - पैसे

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by halamadrid
6

■या प्रश्नाचे उत्तर आहे:■

१. पैसा - पैसे.

● 'पैसा', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. राकेशने त्याच्या नवीन बिझनेस मधून खूप पैसा कमवला.

●ज्या शब्दांतून आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना अनेकवचन शब्द म्हटले जाते.

●ज्या शब्दांतून आपल्याला केवल एकच वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना एकवचन शब्द म्हटले जाते.

Similar questions