History, asked by sachingadade422, 8 months ago

vachanachi vyakya deun vachan hi sanklpana spasht kara​

Answers

Answered by drsushmadevi
1

Answer:

वाचन

वाचत असताना लिहिलेले डोळ्यांतून ओळखणे एवढेच आपल्याला अभिप्रेत नसते... मजकुराचा अर्थ कळणे महत्त्वाचे असते...

वाचन म्हणजे लिहीणाऱ्याच्या हेतूनुसार वाचणाऱ्याच्या तयारीप्रमाणे होणारे अर्थाचे आकलन होय... वाचनातून आकलनाबरोबर उद्दीष्टनुरूप कृतीची प्रेरणा होते... लिहिणाऱ्याचा आवाज, भूमिका, व्यक्तिमत्त्वही कळते...

प्रकट वचन, मूक वाचन, फावल्या वेळेतील वाचन व अध्ययन प्रवण वाचन असे वाचनाचे मुख्य प्रकार आहेत...

★भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात; वाचकाचे पूर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतिक आणि सामाजिक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. म्हणूनच वाचनप्रक्रियेच्या प्रयोगात, विकासात, आणि सुधारणेत सातत्य हवे.

येथे खाली तुम्हाला माहीत असलेले वाचन विषयक सुविचार:-

:: वाचतो तो वाचतो :: वाचन हा लेखनाचा पाया असतो. :: आजचा वाचक उद्याचा लेखक :: वाचावे परी लेखन रुपी उरावे

Explanation:

hope it helps u .

plz follow me and mark my answer as the brainliest

Similar questions