Hindi, asked by purnimabhujabal, 9 months ago

वडाच्या झाडावर काही पक्षी आणि पिंपळाच्या झाडावर काही पक्षी बसलेले होते. एक पक्षी वडाच्या झाडावरुन उडून पिंपळाच्या झाडावर बसल्यास दोन्ही झाडांवरील पक्षांची संख्या समान होते. आणि असे न हो पिंपळाच्या झाडावरुन एक पक्षी उडून वडाच्या झाडावर बसल्यास, वडाच्या झाडावरील पक्षी पिंपळाच्या झाडावरील पक्षांच्या दुप्पट होतात. तर प्रत्येक झाडावरील पक्षांची संख्या किती?​

Answers

Answered by kanchanswami
2

Answer:

6 aani 5 ----------------------------

Similar questions