२) वडिलांचे सध्याचे वय मोठया मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे दहा वर्षांनंतर वडिलांचे वय धाकटया मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल जर त्यांच्या दोन मुलांच्या वयात १५ वर्षांचे अंतर आहे .तर वडिलांचे आजचे वय किती?
A) ११० वर्षे C) ६० वर्षे. B) ७० वर्षे D) ५० वर्षे
Answers
Answered by
3
Answer:
मुलाचे आजचे वय = X
वडिलांचे आजचे वय = 3X
दिलेल्या माहितीनुसार 10 वर्ष नंतर
3x + 10
------------ = 2/1
X + 10
= 3x + 10 = 2x + 20
= 3x - 2x = 20 - 10
X = 10 वर्षे
आज वडिलांचे वय = 3x
= 3 × 10
= 30 वर्षे..
Similar questions