World Languages, asked by Chetan787576, 3 months ago

वडिलांचा ७५ वाढदिवस (वृतान्त लेखन)​

Answers

Answered by akshatbhandara
1

Answer:

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा. तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे कारण तुम्ही माझे वडील आहात. मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Similar questions