India Languages, asked by chandankkbharad6609, 1 year ago

वडिलांनी आपल्या मुलाला एक भेटवस्तू दिली व सांगितले भूक लागली की खा तहान लागली की पी आणि थंडी वाजली की जाळ

Answers

Answered by anjali962
40
"coconut "
i think this answer help you
Answered by Hansika4871
4

" नारळ "

वडिलांनी आपल्या मुलाला एक भेटवस्तू दिली आणि सांगितले की, भूक लागली की खा, तहान लागली की पी आणि थंडी वाजली की जाळ. वरील प्रश्नाचे उत्तर नारळ असे आहे.

नारळ हे एक प्रकारचे फळ आहे. नारळाची बाहेरची बाजू कडक असते. नारळाच्या आत मध्ये खोब्रा अथवा मलई असते. आणि नारळाच्या किसी चा वापर चूल पेटवण्यासाठी अथवा जाळण्यासाठी कामी येतो. अशाप्रकारे नारळाचे भरपुर उपयोग आहेत.

नारळ हे फळ गोव्यात आणि केरळात जास्त प्रमाणात आढळतं. ओला नारळ आणि सुका नारळ असे दोन प्रकार सुद्धा नारळाचे बघायला मिळतात.

Similar questions