वडिलांना मिळालेल्या कामामधील बढ़ती बद्दल अभिनंदन करणारे पत्र answer fast
Answers
Answer:
दिनांक २१/०३/२०२१
प्रति,
राहुल म्हात्रे,
सरस्वती विद्यालय,
मोती नगर,
पुणे.
प्रिय राहुल,
स. नमस्कार,
राहुल तुझे मनापासून अभिनंदन आज वर्तमानपत्रामध्ये तुझा फोटो पाहिला आणि मन आनंदित झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तू राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुला मिळालेले हे यश खरच खूप कौतुकास्पद आहे. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळ आहे. तुझ्या यशाची बातमी मी माझ्या आई बाबांना दिली आहे, त्यांनी ही तुझं खूप कौतुक केलं आहे आणि तुला त्यांनी भावी यशासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशीच तुझ्या शालेय जीवनात उत्तम कामगिरी करत जा. तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा.
कळावे,
तुझा मित्र
किरण
दिनांक २१/०३/२०२१
प्रति,
राहुल म्हात्रे,
गाधी नगर,
पुणे.
प्रिय बाबा ,
सप्रेम नमस्कार,
बाबा आज मी खुप आनंदीत आहे. आज सकाळी आपल्या दरवाजावर ऑफिस मधील शिपाई काका एक पत्र देऊन गेले.
त्या पत्रात तुमच्या कामामधील बढ़ती बद्दल लिहीले . बढतीमुळे
काम वाढले , कामातील जबाबदारी वाढली . ते काम व्यस्वीरीता
करावे . आणि असेच काम करत करावे .
प्रिय बाबांस कामामधील बढ़ती बद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन पुढील कामास .
कळावे,
आपला प्रिय (मुलगा)
प्रतिक म्हात्रे
गंगानगर ,
मुंबई - 40066
ईमेल - [email protected].