Hindi, asked by shahkrisha506, 7 months ago

वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो या वर तुम्हाला समजलेले अर्थ स्पष्ट करा

Answers

Answered by ARMY9394
36

Answer:

वजन कमी करण्यासाठी पण पंतांना उद्योग करावे लागले त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य हाकणारे उद्गार काढले आहेत. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे असा या वाक्याचा अर्थ होतो.

Explanation:

Hope this helps you....

Similar questions