वजनाचे Sl एकक कोणते
Answers
Answered by
1
Answer:
वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे. वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात.
Similar questions