India Languages, asked by soukhyakalimera, 2 months ago

वजन कमी करण्यासाठी उपासाची गरज नसो पोषक आहार व वेळा माची गरज आहे या विधान पटून दया ​

Answers

Answered by syedafzal82286
2

Explanation:

आपल्या सर्वांनाच खूप कमी काळात वजन कमी करुन फिट व हेल्दी दिसावं असं वाटतं. पण शरीरातील अतिरिक्त चरबी किती लवकर कमी होईल हे फक्त डाएट चार्ट आणि वर्क आऊटवर ठरत नाही. जेव्हा वजन कमी करण्याची गोष्ट येते तेव्हा त्यात अनेक घटकांचा महत्त्वपूर्ण रोल असतो. यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीचे हार्मोन्स! साधारणत: हार्मोन्स व्यक्तीचा मूड, मेटाबॉलिज्म आणि भूकेसोबतच वजनाला देखील मोठ्या प्रमाणात कंट्रोल करतात.

Similar questions