Physics, asked by dayarampawara16, 4 days ago

वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे?​

Answers

Answered by llhiddenboyll
3

Explanation:

वस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे, तर पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने त्या पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल. वस्तू कितीही सूक्ष्मातिसूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काही तरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच.

Similar questions