History, asked by kiranb2657, 7 months ago

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन करणारे संवाद मुलाखत

Answers

Answered by ms82096741
1

Answer:

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

राजकीय तिढा सुटला; शिवसेनेने मानले काँग्रेसचे आभार

मटका किंग रतन खत्री यांचे निधन

शासकीय कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत येथील फाटक हायस्कूलच्या शुभम भेलेकरने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

एलिमेंटरी व त्यापाठोपाठ इंटरमिजिएटमध्येही प्रथम क्रमांक मिळवणारा शुभम हा बहुधा राज्यातील एकमेव विद्यार्थी आहे. त्याला यंदाच्या परीक्षेत स्टील लाइफ, मेमरी ड्रॉइंग, डिझाइन, अक्षर लेखन इत्यादीमध्ये प्रथम पारितोषिके मिळाली आहेत.

राज्यात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांसाठी झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेत सुमारे चार लाखांहून जास्त विद्यार्थी बसले होते. त्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यामध्ये शुभमने पहिला क्रमांक मिळवल्याचे स्पष्ट होताच फाटक हायस्कूलमध्ये जल्लोष करण्यात आला.

शुभमची बहीण श्रुती हिनेही यापूर्वी रेखाकला परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. त्याचे वडील फाटक हायस्कूलमध्येच शिक्षक असून आई आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बाल विद्या मंदिरात शिक्षिका आहे.

एलिमेंटरी परीक्षेत फाटक हायस्कूलमधून ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी मधुरा माचकर (७वा क्रमांक), सृष्टी बोरकर (१०), रुपाली परब (४७) आणि अथर्व माळवदे (५४) यांनीही गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. इंटरमिजिएट परीक्षेत शुभम बरोबरच लक्षिता प्रभू (३६), दर्शन उगले (३८), शिवम बाईंग (५५), यश घवाळी (६२), अथर्व भिडे (६४) आणि शुभम वाडेकर (९२) हेही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेतील कला शिक्षक दिलीप भातडे व नीलेश पावसकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

24

Top Stories

Trending

Share

NEXT STORY

SSC HSC ExamTik TokJacinda ArdernPimpri Chinchwad

Facebook ShopesSalman Khan

होम महाराष्ट्र मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर देश-विदेश क्रीडा ट्रेंडिंग पाककृती अर्थसत्ता मनोरंजन विशेष लाईफस्टाईल लोकप्रभा संपर्क

This website follows the DNPA's code of conduct

Copyright © 2020 The Indian Express [P] Ltd. All Rights Reserved

Similar questions