Vakprachar in marathi with meaning and sentenceपाठ थोपटणे वाक्यप्रचार
Answers
Answered by
5
Answer:
गाणे गाताना आवाज मधूर व स्पष्ट असला पाहिजे.
कंदील व पनति लावणे ही खूप पूवीर्ची प्रथा आहे.
वाक्यत शब्द असणे गरजेचे असते.
I hope I help you
वाक्यप्रचार म्हणजे एखाद्या वाक्याचा प्रचार करणे.
Answered by
0
पाठ थोपटणे वाक्यप्रचार
पाठ थोपटणे - शाबासकी देने
मला गणित विषयात चांगले गुण मिळाले म्हणून बाबाने माझी पाठ थोपटली .
वाक्य प्रचार
- मराठी भाषा बोलताना सर्वजण एखादे वाक्य बोलण्या एवजी वाक्यप्रचारांचा वापर करतात .
- वाक्य प्रचार हा शब्द असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो .
- मराठी भाषेमध्ये मोठया प्रमाणात शारीरिक अवयवांवर वाक्य प्रचार उपलब्ध असते .
वाक्य प्रचारांची उदाहरणे
- अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.
कामगारांच्या अंगाची उन्हा मध्ये काम करताना
लाही लाही होते।
2. कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने
तयार होणे.
सर्व मराठी लोक मराठा आरक्षणाच्या वेळी कंबर
कसून पुढ़े आले.
3. कंठस्नान घालणे - ठार मारणे
युद्धात भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना
कंठस्नान घातले.
Similar questions
Math,
5 months ago
English,
5 months ago
Physics,
11 months ago
Social Sciences,
1 year ago
Physics,
1 year ago