Math, asked by ananjakamble11, 1 month ago

वळ :2 तास इयत्ता: 10 वी कृतिपत्रिका (पृष्ठे - 2) कृती1 A) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर D=8 लिहा. 3-9 10वी गणित-II 1/2 1) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ? (A) (1,5, 10) (B) (3,4,5) (C) (2,2,2) (D)(5,5,2) 2) खालीलपैकी कोणता बिंदू हा Y-अक्षावर आरंभबिंदूच्या वरच्या बाजूला आहे ? (A) (-2,0) (B) (0, 2) (C) (2,3) (D) (2,0) 3) एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामाईक स्पर्शिका काढता येतील ? (B) दोन (C) तीन (A) एक (D) चार एका चौरसाचा कर्ण 16 सेमी आहे, तर त्याची बाजू किती ? (A)-8-12 सेमी (B) 1612 सेमी (C) 8V4 सेमी (D) 16/4 सेमी B) खालील कृती करा. (4) 1) वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7.8 सेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. 2) एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. 3) जर tane = 2 असेल, तर sece ची किंमत काढा. 406 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. कृती 2 A) खालील कृती पूर्ण करा. (कोणत्याही दोन) 1) ARST ~AXYZ.ARST मध्ये, RS=4.5सेमी, RS ZRST=40°, ST=5.7सेमी आणि है. XY तर AXYZ ची बाजू YZ काढण्यासाठी कृती पूर्ण करा. कृती:ARST~AXYZ. RT RS XYYZ = 3 5.7 5 .:.Yz = सेमी 2) AABC~APQR, AAABC)=80, A(A PQR) = 125, तर खालील चौकटी पूर्ण करा.​

Answers

Answered by swatidhoble123
3

Answer:

1- B (3,4,5)

2- B (0,2)

3- दोन

4-8√4

5- वर्तुळाची त्रिज्या = 3.9 cm

6- आयताचा कर्ण= 37 cm

7- गोलाचे घनफळ = 4/3 πr³ (D= 406, so r=203)

4/3 ×22/7×206×206×206 =

112418152 सेमी³

Similar questions