Hindi, asked by miteshyelve, 3 months ago

वने म्हणजे जगाची फुफुसे होते याविषयी तुमचे मत सांगा

Mrathi​

Answers

Answered by GeniusKrishnali3
4

Answer:

वने हे जगाची फुफुसे आहेत. निसर्गाच्या शक्तीने बसलेली वने आज तोडली जात आहेत. त्याला आपण श्वास नळी ही म्हणु शकतो. वने जगाचा एक महत्त्वा चा भाग आहे. झाडे कापी मुळे वनचरयांच्या प्राणाला धोका निर्माण होत आहे.

Explanation:

Hope it helps:)

Similar questions