वनभोजन चा विग्रह आणि समास कोणता है
Answers
Answer:
What is the Vigraha and Samas of Vanbhojan?
Explanation:
वनभोजन चा विग्रह आणि समास कोणता है
वनभोजन चा विग्रह आणि समास कोणता है?
वनभोजनचा समास विग्रह असा प्रमाणे आहे...
वनभोजन : वनातील भोजन
समासचा नाव : तत्पुरुष समास
स्पष्टीकरण :
तत्पुरुष समास 'तत्पुरुष समास' च्या व्याख्येनुसार, जेथे दुसरे पद प्राबल्य आहे, तेथे तत्पुरुष समास आहे. समासीकरण करत असताना मधला वळण नाहीसा होतो.
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांपासुन सामासिक शब्द तयार करा.
जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा क जोडशब्द तयार होतो, तेव्हा शब्दाला समास असे म्हणतात
मराठी मध्ये समासाचे सहा प्रकार पडतात.
• अव्ययीभाव समास
• तत्पुरुष समास
• व्दंव्द ससमास
• बहुव्रीही समास
• द्विगू समास
• कर्मधारण्य समास
#SPJ3
Learn more:
पान सुपारी याचा समास कोणता आहे
https://brainly.in/question/25156551
ढील वाक्यातील अधोरेखित शब्दांपासुन सामालिक शब्द तयार करा. 1) आई प्रत्येक दिवशी नविन भाजी करते. 2) आमच्या शाळेसमोर क्रिड़ेसाठी अंगण आहे.
https://brainly.in/question/47731679