India Languages, asked by manishanikam135, 5 months ago

वनडे क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार​

Answers

Answered by aravvarshney80pcbme9
5

Answer:

वनडे' क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया:-

१. संघाच्या आगमनावर एका ठेक्यात वाजवलेल्या टाळ्या

२. प्रतिस्पर्धी बाद झाल्यावर जोरजोरात ओरडणे

३. फलंदाजाने चौकार, षट्कार मारला असता त्याच्या नावाचा गजर करणे, भोंगे वाजवणे.

४. आपल्या संघातील गडी बाद झाला असता नाराजीचा सूर पकडणे.

५. विजय मिळवून देणाऱ्या शेवटच्या चेंडूवर बेभानपणे नाचणे.

अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिल्या जातात.

PLEASE MAKE MY ANSWER BRAINLIEST PLEASE.....

THANKS....

Similar questions