Hindi, asked by diyajadvani123, 2 months ago

वणाचे पकार किती व कोणते आहेत?
give right answer fast in marathi​

Answers

Answered by shincha1122
0

Explanation:

*वनांचे ऐकून प्रकार 15 आहेत.

1-उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वने

2-उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने

3-उष्णकटिबंधीय दमट पानगळीची वने

4-समुद्रकिनार्‍याची आणि दलदली वने

5-उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने

6-उष्णकटिबंधीय काटेरी वने

7-उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने

8-अर्ध-उष्णकटिबंधीय रुंद पानांची डोंगरी वने

9-अर्ध-उष्णकटिबंधीय सूचिपर्ण वने

10-अर्ध-उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने

11-डोंगराळ आर्द्र समशीतोष्ण वने

12-हिमालयीन दमट समशीतोष्ण वने

13-अर्ध आल्प्ससारखी वने

14-अर्ध आल्प्ससारखी वने

15-शुष्क आल्प्ससारखी झुडपे

Similar questions