"वणवा लागलासे बनीं पाडस चिंतीत हरणी नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा" या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
Answered by
4
Explanation:
Hope that the attachment helps you in better understanding.
Attachments:
Answered by
0
Answer:
जंगलात वणवा पसरला असेल अशविळी हरिणी पाडससाठी चिंतीत होते. ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशातील प्राण्याने भरलेल्या दगाना पाण्याचा वर्षाव करण्यासाठी विनवितो तसेच, हे विठ्ठल ਸੀ तुला दर्शनासाठी विनवितो.
Similar questions