India Languages, asked by vidhigundecha56, 9 months ago

वणवा लागलासे वनीं पाडस चिंतीत हरणी या ओळींचा सरळ अर्थ लिहा-​

Answers

Answered by dhruvipanchal413
58

Explanation:

the above pic is the answer

Attachments:
Answered by rajraaz85
1

दिलेल्या ओळी या संत नामदेव यांच्या संतवाणी अंकिला मी दास तुझा यातील आहेत. प्रस्तुत ओळींच्या माध्यमातून संत नामदेव सांगतात की हे परमेश्वरा मी ज्यावेळी जंगलामध्ये आग लागते किंवा वणवा पेटतो त्यावेळेस सर्व प्राणी हे इकडेतिकडे पडत असतात.

तसेच वनवा लागल्यामुळे हरिण देखील व्याकूळ होते कारण तिला माहीत असते की तिचा पाळस म्हणजे तिचा पिल्लू जंगलात कुठेतरी अडकलेला असेल त्यामुळे ती चिंतित होऊन आपल्या पाळसाची काळजी करत असते.

संत नामदेव परमेश्वराला सांगतात की हे परमेश्वरा ज्याप्रमाणे ती हरिण आपल्या पिल्लासाठी व्याकूळ होते त्याप्रमाणेच मी देखील तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो आहे. मी देखिल तुझ्यासाठी तेवढाच चिंतित आहे असे परमेश्वराबद्दल असलेले आपले प्रेम संत नामदेव आपल्या कवितेच्या माध्यमातून किंवा संतवाणी च्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा.

https://brainly.in/question/8488006

https://brainly.in/question/15746715

SPJ3

Similar questions