वनस्पतीचे वाढ कशाप्रकारे होते
Answers
Answered by
0
Explanation:
वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी व मातीतील द्रव्ये व स्वत:कडील हरितद्रव्य यांच्या सहाय्याने अन्न तयार करते व त्याचा उपयोग करुन पेशींचे पोषण व वाढ करते.
Similar questions