वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो? ते सकारण लिहा.
Answers
Answered by
7
Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo
Answered by
27
★ उत्तर - वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत,हे विचारात घेतले जाते. पाणी व अन्नाचे वाहन करण्यासाठी स्वतंत्र उतीसंस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का? आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहेकी नाही याचाही विचार केला जातो व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात
फुले, फळे वबिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी, आणि बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.
धन्यवाद...
Similar questions