Science, asked by mayurkoli436, 1 day ago

वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते ?​

Answers

Answered by KrishnaJha5
0

Answer:

वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते ? उत्तर - वनस्पतिंना जगण्यासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश ,हवा , पाणी परिसरातून मिळते . कुजलेले प्राणी कुजलेल्या वनस्पती यांपासून माती कसदार होते . वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे किंवा प्राण्यांमुळेविखुरल्या जातात त्यामुळे तर रोपे तयार होतात .

Answered by XxStylishGirlxX
2

वनस्पतिंना जगण्यासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश ,हवा , पाणी परिसरातून मिळते . कुजलेले प्राणी कुजलेल्या वनस्पती यांपासून माती कसदार होते . वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे किंवा प्राण्यांमुळेविखुरल्या जातात त्यामुळे तर रोपे तयार होतात .

Similar questions