Hindi, asked by ikrakhan408, 5 months ago

वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अक्षरस मिसळलेले
जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरा सारखी काही
मुळे अन्न साठवतात. पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते खोड ही अक्षनलिका
सुद्धा आहे मुळाकडून ते अन्न घेते. पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले.
अन्न तयार करते. बाध्य निघून जाण्यासाठी पानांत छित्रे असतात. या चित्रांमधूनच ते प्राणवायू असनाच्या रूपाने घेते.
फुल बिया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात. (हा सूचनांनुसार सारांश लिहा)​

Answers

Answered by Yakki
7

Answer:

hope its helpful.........

Attachments:
Similar questions