वनस्पतींपासून ऊती अलग करून त्या स्वतंत्रपणे प्रयोगशाळेत कृत्रिम माध्यमात वाढविण्याचा पहिला प्रयोग साली याशास्त्रज्ञाने केला.
Answers
Answered by
0
Explanation:
इ. स. १९२२ मध्ये वनस्पतींच्या ऊती संवर्धनाचे प्रयोग झाले. डब्ल्यू. जे. रॉबिन्स आणि पी. आर्. व्हाइट या संशोधकांनी टोमॅटोच्या ऊती संवर्धनाचे आणि त्यासाठी लागणार्या पोषकमाध्यमाचे प्रयोग केले.
plz mark me as brainlist
Similar questions