India Languages, asked by sana46826, 1 year ago

वनश्री wite the meaning of given marathi word :

Answers

Answered by SUCCESS16
3

hey sakshi patil here



van manje jungle shree manje rani


that is vanrani


hope it help




Answered by Hansika4871
2

वनश्री ह्या शब्दाचा अर्थ:

ह्या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. खाली दोन्ही अर्थ स्पष्ट केले आहेत ह्याची दखल घ्यावी.

१) वन म्हणजे जंगल आणि श्री म्हणजे राणी, ह्याचा अर्थ वन राणी असा होतो. जंगल मधल्या राणीला (काल्पनिक गोष्टीला) वन राणी असे म्हणतात.

२) वन, जंगल, झाडे, निसर्ग ह्या सगळ्या गोष्टींना देखील वनश्री असे म्हणू शकतो. झाडांचा समूह, कळप, वनराई प्रकार हे देखील ह्या शब्दात येतात

झाडे, वन आपल्या जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त करतात. झाडे, वातावरण व तापमान नुसार वेगवेगळ्या रंगात, आकारात, रुपात आढळून येतात. झाडे आपल्याला प्राण वायु देतात व आजूबाजूचे वातावरण सुशोबित करतात.

Similar questions