India Languages, asked by hinduraokatekar6051, 7 months ago

१६ वनवासी
४) खालील मुद्याच्या आधारे वनवासी कवितेचे रसग्रहण करा.
१)कवी कवयित्री , संदर्भ -
२)कवितेचा विषय -​

Answers

Answered by ujwalatelang4
6

Answer:

1) कवी - कवयित्री, संदर्भ - प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे (1961) प्रसिद्ध कवी विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून, कथा व ललित लेखन. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. 'वळीव' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.

2) कवितेचा विषय - आदिवासी

Explanation:

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Answered by konkarpranjal546
4

Explanation:

१)कवी कवयित्री , संदर्भ -

प्रसिद्ध ग्रामीण कवी तुकाराम धांडे याची ही कविता आहे

२)कवितेचा विषय -

कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासींचे जीवनाचे चित्रण आदिवासी बोलीत करणे

Similar questions