vanspatichya mulamule konte vidaran hote
Answers
Answered by
0
Answer:
विदारण : अपक्षय क्रिया
ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते . त्याला खनन किंवा शरण म्हणतात . झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात . सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .
विदारणाचे प्रकार :
१.कायिक विदारण
२.रासायनिक विदारण
३.जैविक विदारण
* रासायनिक विदारणाचे प्रकार
१.१ भस्मीकरण
१.२ जलीकरण
१.३ कार्बोनेषन
Similar questions