वराडी भाषेतील शब्द ओळखा.
Answers
Answered by
0
Explanation:
नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!
१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच
आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे
like or follow kara
Similar questions
English,
3 months ago
English,
3 months ago
Math,
5 months ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago