Science, asked by subratmishra7625, 1 year ago

वर्गात असताना तुमही संगीत, शारीररक शिक्षण, चित्रकला या तासिकांची आतुरतेने वाट का पाहत असता?

Answers

Answered by Alane
0

Because there are subject

which are refresh our mind form

the daily prosses and make us

again energetic

............plzzzz mark me as brainliest

Answered by gadakhsanket
0
★ उत्तर - संगीत शिकताना एक वेगळाच आनंद मिळतो . त्यामुळे तणाव दूर होतो .चित्र काढताना मन रमून जात .शारीरिक शिक्षणाच्या तासाला क्रीडांगणावर जाऊन वेगवेगळे खेळ खेळता येतात.खेळण्यामुळे शारीरिक व्यायाम होतो. आणि त्याबरोबरच अभ्यास करून थकलेल्या मेंदूला काही वेळ आराम मिळतो . पुन्हा उभारी मिळते.म्हणून आम्ही सर्वजण वर्गात असताना संगीत, शारीरीक शिक्षण, चित्रकला या तासिकांची आतुरतेने वाट पाहत असतो.सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळल्याने नकारात्मक घटक आपोआप दूर होतात.

धन्यवाद...
Similar questions