Hindi, asked by tushargodhade1232000, 1 year ago

*???????????????????????????*
वर्गात (Class) मध्ये एक सुंदर मुलगी आली. सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं, पण तिने कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही. वर्गातुन (Class) बाहेर जातांना बोर्ड ⬛ वर ती एक तारीख लिहुन गेली.
३१ डिसेंबर
काय ? असेल बरं तिचं नाव ?
डोकं चालवा.....
बुध्दी वाढवा.....
उत्तर पाठवा.....

Answers

Answered by saurav656
0
m isjejwbwjehebhercqzlnvqjxwvkGpxnw9hfp2hofu2phdp2hdovwohayiz1puefupcwig1picdupclhedkgfpeudkgzekgskg3dkg4ह्प्द्पुदृदोएऔज़य्तओ8अत्तियायअऋरओज्टॉज़्तौय्ज़ुप्डक्सप्य्जयौआ96आ95आ55व99
Answered by AbsorbingMan
0

वर्गात (Class) मध्ये एक सुंदर मुलगी आली. सगळ्यांनी तिला तिचं नाव विचारलं, पण तिने कोणालाच तिचं नाव सांगितलं नाही. वर्गातुन (Class) बाहेर जातांना बोर्ड ⬛ वर ती एक तारीख लिहुन गेली.

*३१ डिसेंबर*

31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. मराठी वर्षाच्या शेवटी असे म्हटले जाते

जर आपण संधिचा विचार केला तर नाव होईल VARSHA KHER

So, Girl name is Varsha Kher

Disclaimer: Kindly ask your query in Hindi.

Similar questions