वर्गातील शिकणे व online वर्गातील शिकणे यातील तूला जाणवलेला फरक स्पष्ट कर
answer please
Answers
Answered by
42
Answer:
वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला पूर्ण पने समजून शिकवू शकतात...आणि ऑनलाईन मध्ये समजल नाही तरी विद्यार्थी हो बोलूच तसाच वर्ग सुरू राहतो कोणाचं मेल कोणाला नसतो... ऑनलाईन वर्गामध्ये लक्ष विचलित होऊ शकता आणि वर्गामध्ये लक्ष फक्त शिक्षकाकडे असत...धन्यवाद...☺️❤️
Explanation:
HOPE IT HELPS YOU. MARK AS BRAINLIEST IF YOU LIKE IT.
Answered by
12
वर्गातील शिकणे व ऑनलाइन वर्गातील शिकणे यातील मला जाणवलेला फरक खालील प्रकारे स्पष्ट केला आहे.
वर्गातील शिकणे
- काही विद्यार्थीयानां वर्गात शिकणे चांगले वाटते कारण शिक्षकानां समोर शिकणे
चांगले वाटते, शिक्षकनाही मुले समोर
असतील तर त्यांचा चेहरावरून अंदाज़ येतो .
त्यांना समजते आहे की नाही, कंटाळा आला
की काय , थांबायचे किंवा पुन्हा सांगायचे .
कधी उदाहरणे देऊन सांगायचे का या साऱ्यांचा
अंदाज़ घेता येतो
- मुलानां शिक्षकानां समोर जास्त समजतात
ऑनलाइन शिक्षण
- ऑनलाइन शिक्षण देणारे बरेच प्लॅटफॉर्म्स आधी पासून उपलब्ध आहेत.
- या तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून तुम्ही
- जगातल्या कोणत्याही विषया बद्दल माहिती मिळवू शकता.
- सोबत परीक्षा देऊन तुम्हाला सर्टिफिकेट ही मिळते.
#SPJ2
Similar questions
English,
18 days ago
India Languages,
18 days ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Accountancy,
9 months ago