India Languages, asked by imangeshingale, 8 days ago

(वर्ग-९वी, मराठी, पान, ४)
किंवा
२) सारांश लेखन :-
दिलेल्या उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश लिहा.
आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे. परंतु आपण सांधळे आहोत. आपण झाडामाडात देव पाहतो. परंतु मानवातील देव आपणास दिसत
नाही. आपणास तोंडाचा, आठ हाताचा असा देव पाहिजे असतो. मनुष्याहून काही निराळा देव आपणास हवा असतो. मनुष्याच्या रुपाने आपल्या
शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही.या मानवाजवळ आपण भांडतो,त्याला आपण गुलाम करतो आणि दगडाच्या देवाची पुजा
करु पाहतो. भगवंताला याचे आश्चर्य वाटते. अरे मनुष्यातील देव आधी पहा. हा बोलता-चाालता देव आहे. याला काय हवे नको ते बघा.
दगडाच्या देवाला काय आवडते हेही आपणच ठरवून टाकले आहे. गणपतीला मोदक आवडतो. विठोबाला लोणी आवडते. खंडोबाला खोबरे
हवे. पण मानवाला काय हवे याची विवंचना आपण करतो काय? आपल्या सभोवती हा दोन हाताचा देव उभा आहे. त्याच्या पोटात अन्न नाही.
त्यांच्या अंगावर वस्त्र नाहीत. त्याच्या साठी येतो का आपण धावून?
कोणयारीटोल की सेवा​

Answers

Answered by yogendrasingh6400
0

Answer:

Using the concept of bond polarity and solubility, explain why water (H2O) and

vinegar are miscible, but vinegar and oil are immiscible.

Similar questions