Hindi, asked by debalinadass6059, 1 month ago

वरील कवितेत काहीअर्थालंकारसामासिक ,आलंकारिक शब्द आलेले आहेत, की ज्यामुळे कवितेला सौदर्य प्राप्त झाले आहे. ते ओळखून लिहा 10th class

Answers

Answered by rushnanshah74
1

Answer:

अलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते .आपले विचार अधिक परिणाम कारक अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो .पुढे काही अलंकारिक शब्द देणे आले आहेत .त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा .या शब्दाप्रमाणे इतर काही अलंकारिक शब्दांची यादी करा .

1) गजान्तलक्ष्मी -श्रीमंत मनुष्य

2)गळ्यातला ताईत -अत्यंत प्रिय

3)बाळकडू -लहानपणीचे संस्कार

4)काथ्याकूट -निष्फळ चर्चा

5)अष्टपैलू -अनेक बाबींमध्ये प्रवीण

6)अळवावरचे पाणी -अल्प काळ टिकणारे

7)अजात शत्रू -ज्याला कोणी शत्रू नाही असा

8)झाकले माणिक -गुणाचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य

9)इतिश्री -शेवट

please Mark me as brainlist

Similar questions