१) वरील नकाशा कोणत्या जिल्हयाचा आहे? २) ४०० पेक्षा जास्त घनता असलेल्या एका तालुक्याचे नाव लिहा. ३) २०० पेक्षा यम्मी धनतेच्या दोन तालुक्यांची नावे लिहा. ४) या जिल्हयाच्या वायव्येस कोणता तालुका आहे ? ५) कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे?
Answers
Answered by
11
Explanation:
1)वरील नकाशा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे.
2)हातकणंगले.
3)गगनबावडा,शाहूवाडी.
4)
5) क्षेत्रघनी पद्धत.
bro or sis यापैकी कोणतेही चारच लिहायचे आहेत.
मी चार दिलेत.
please mark me as brainlist.
tu rayat shikshan sansha Satara cha Vidyarthi ashes ka
Similar questions