CBSE BOARD X, asked by mpsuvarna197528, 3 months ago

वरील परिस्थितीमध्ये आमूलाग्र सुधारणा
करून शाळेसमोरील वाहतूक सुरळीत व
बिनधोक केल्याबद्दल वाहतूक पोलीस
आयुक्तांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by ChethanHM
21

Answer:

शहरातील वाहतुकीबाबतचे हे मत खुद्द पुणेकरांनीच व्यक्त केले असून त्यावर त्यांनीच हे उपाय सुचवले आहेत.

शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त, बेशिस्त वाहनचालक, त्यांना पोलिसांचा धाक नाही, रस्त्यावरती सुरू असलेली कामे आणि लहान रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहतुकीमध्ये सुधारणा करायची असेल, तर विविध भागात उड्डाण पूल करावे, जास्त बसची व्यवस्था करावी, भुयारी मेट्रो असावी, या उपाययोजना कराव्या लागतील. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जास्त दंड, रस्त्यावर जास्त पोलीस, बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द करावा लागेल.

Answered by balgondamagdum05
1

Answer:

big answer please

Explanation:

20 to30 line

Similar questions