India Languages, asked by mayanpatil06092006, 1 month ago

वरील शीर्षकाची कथा लिहिताना तुम्ही कोणते स्थळ निवडाल ते लिहा.​

Attachments:

Answers

Answered by aru1119raj
2

Answer:

कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे व तदनुषंगाने आलेली आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे.

Similar questions