वर्णनात्मक निबंध लेखन करा तुमचे प्रेरणास्थान
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो आज आपण मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये प्रवासवर्णन, घटनेचे वर्णन, ठिकाणाचे वर्णन याबाबत तुम्हाला आलेला अनुभव शाब्दिक स्वरूपात मांडायचा असतो. यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत आणि शैलीत निबंध लिहायचा असतो. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे विषय किंवा शिक्षक असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला आहे.
निबंधाचे शीषर्क खालीलप्रमाणे असतात :-
मी पाहिलेले प्राणी संग्रहालय निबंध
मी पाहिलेला प्राणी संग्रहालय
प्राणी संग्रहालय भेट निबंध
प्राणी संग्रहालय माहिती
महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय
मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध ५० शब्दात :
यावर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाबांनी आम्हाला प्राणीसंग्रहालय पाहायला नेले होते. आम्ही तिकडे काढून आत मध्ये प्रवेश केला. समोरचे दोन मोठे उंट होते. उंटाच्या पाठीवर बसून मुले फेरी मारण्यासाठी जात होती.
एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये दोन-तीन वागोबा आराम करत झोपलेले होते. भलामोठा सिंह रागाने गुरगुरत पिंजऱ्यामध्ये फिरत होता. पुढे एका काळोख्या गुहेत अस्वले बसली होती.
सुंदर तपकिरी रंगाची हरणे हिरवा चारा खाण्यात मग्न झाली होती. डोलदार शिंगाची काळवीट सुद्धा तेथे होती. कंगारू चे एक छोटे पिल्लू टुणकन उडी मारून आईच्या पोटातील पिशवीत जाऊन बसले. ते पाहून मला खूपच मजा वाटली.
एका मोठ्या तळ्यामध्ये पाणी घेणे मनसोक्त दुखत होते. तलावामध्ये सुंदर पांढरी बदके पोहत होती. करकोचे आपल्या लांब चोचीने पाण्यातील मासे पकडत होती. तळ्याच्या काठावर मग रिस पुस्तक ऊन पडल्या होत्या बिग वेगळ्या प्रकारची पक्षी पिंजरे ही तेथे होते मला तर तेथील सर्व प्राणी पुन्हा पुन्हा पहावे असेच वाटत होते
Explanation: