वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सी
कोसळताहेत. वृक्ष-पांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पानी फेसाळत चालले
आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य,
स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार बाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची
गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता
क्रूर वाटतं
जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे बाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे
उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमजो,
बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे.
पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल?
पण पाण्याचे मन कोण जाणणार?
(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.
वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप
(२) पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया
Answers
Answered by
4
Explanation:
१) तिरपा डोळा कोट काळा खाण्यावर याचा नेहमी डोळा. *का*कावळा
२) रात्रभर फिरायला जाय दिवसा खाली डोके वर पाय. *व*वटवाघूळ
३) पृथ्वीभोवती फिरतो पण चंद्र नव्हे. पावसाचे भविष्य सांगतो पण ज्योतिषी नव्हे. *उ*उपग्रह
४) जन्मापासून तुम्हाला मिळाले तुमच्यापेक्षा इतरांनीच वापरले. *ना*नाव
५) एका बाटलीत दोन रंग फुटली की सगळेच दंग. *अं*अंगार
६) हरीण पळतं दूध गळतं. *जा*जाते
७) बाळ हातभर जावळ कोपरभर. *म*मका
८) एवढेसे पोर पण घर राखण्यात थोर. *कु*कुलुप
९) एवढासा गडू , मोठे मोठे लागती रडू. *कां*कांदा
१०)लाल रसदार दाणे गर्दीत बसले, सांगा पाहू फळ हे कसले. *डा*डाळिंब
Please mark me as brainliest
Similar questions
English,
4 months ago
Hindi,
4 months ago
Physics,
4 months ago
Computer Science,
10 months ago
English,
10 months ago
Computer Science,
1 year ago