वर्तुळाच्या केंद्रापासूनचे जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर जीवेची लांबी काढा.
Answers
Answered by
14
वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे AC = 34 cm
वर्तुळाच्या केंद्रापासूनचे जीवेचे अंतर 30 सेमी AD = 30 cm
उजव्या त्रिकोणामध्ये ∆ADC, पायथागॉरस प्रमेय लागू करा
CF = CD+DF = 2CD
[कारण केंद्रापासून लंबदुभागाच्या मंडळाच्या द्विभागास दोन भाग असतात]
जीवेची लांबी => CF= 16×16 = 32 cm
आशा करतो की हे मदत करेल
Attachments:
Answered by
10
★उत्तर - O वर्तुळकेंद्र असणाऱ्या वर्तुळात रेख AB हि जीवा आहे.
रेख OM लंब जीव AB.
जीवा AB वर्तुळकेंद्र O पासून 30सेमी.अंतरावर आहे .
त्रिज्या = OA = 34सेमी.
∠OMA=90°
∆OMA या काटकोन त्रिकोणात , पायथागोरसच्या
प्रमेयानुसार,
OA^2 =OM^2+AM^2
∴(34)^2 =(30)^2+(AM)^2
∴ (34)^2 -(30)^2 = ( AM )^2
∴ (34+30) (34-30)=(AM)^2
∴ (64)(4)=(AM)^2
∴(AM)^2=256
∴ AM = 16
AB= 2AM
AB=2×16
AB= 32सेमी.
वर्तुळाच्या केंद्रापासूनचे जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर जीवेची लांबी 32 सेमी आहे
धन्यवाद...
रेख OM लंब जीव AB.
जीवा AB वर्तुळकेंद्र O पासून 30सेमी.अंतरावर आहे .
त्रिज्या = OA = 34सेमी.
∠OMA=90°
∆OMA या काटकोन त्रिकोणात , पायथागोरसच्या
प्रमेयानुसार,
OA^2 =OM^2+AM^2
∴(34)^2 =(30)^2+(AM)^2
∴ (34)^2 -(30)^2 = ( AM )^2
∴ (34+30) (34-30)=(AM)^2
∴ (64)(4)=(AM)^2
∴(AM)^2=256
∴ AM = 16
AB= 2AM
AB=2×16
AB= 32सेमी.
वर्तुळाच्या केंद्रापासूनचे जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे, तर जीवेची लांबी 32 सेमी आहे
धन्यवाद...
Attachments:
Similar questions