Math, asked by vaishnvihumane8, 6 months ago

वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7.8सेमी आहे तर वर्तुळाचा त्रिज्या काढा?​

Answers

Answered by mangeshkendre8649
17

वर्तुळाची सर्वात मोठी जिवा= 7.8

वर्तुळाची त्रिज्या=

वर्तुळाची जिवा / 2 = 7.8 / 2

=3.9

जर वर्तुळाची जिवा 7.8 इतकी असेल तर त्याची त्रिज्या 3.9इतकी आहे.

Answered by amitnrw
2

Given : वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7.8सेमी

To Find : वर्तुळाचा त्रिज्या

Solution:

वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवा  =    वर्तुळाचा व्यास

वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवा   = 7.8 सेमी

=> वर्तुळाचा व्यास =  7.8 सेमी

वर्तुळाचा व्यास = 2 *  वर्तुळाचा त्रिज्या

=> 7.8 = 2 *  वर्तुळाचा त्रिज्या

=> वर्तुळाचा त्रिज्या  = 7.8/2

=> वर्तुळाचा त्रिज्या  = 3.9  सेमी

वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 7.8 सेमी आहे तर वर्तुळाचा त्रिज्या  3.9  सेमी

Learn More:

pt is a tangent to the circle with center o , ot = 56 cm , tp = 90 cm ...

brainly.in/question/13195915

from a point p,40cm away from the centre ,a tangent pt of length ...

brainly.in/question/15042373

Similar questions