वर्तुळकेंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे. जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा.
Answers
Answered by
17
★उत्तर - जीवा AB = 12सेमी.
वर्तुळकेंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे.
त्रिज्या OA काढा.
रेख AB वर M हा बिंदू असा घ्या की ,
A-M-B वर रेख OM लंब जीवा AB
AB=12सेमी.
वर्तुळकेंद्रांतून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो.
∴AM=BM =6सेमी.
OM=8सेमी.
∆OAM या काटकोन त्रिकोणात पाठगोरसच्या प्रमेयानुसार ,(OA)^2=(OM)^2+(AM)^2
(OA)^2= 8^2+6^2
= 64+ 36
(OA)^2 = 100
∴ OA=10
∴ r =10सेमी.
d = 2r
= 2×10
∴d= 20 सेमी .
वर्तुळकेंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे. जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास 20 सेमी.आहे.
धन्यवाद...
Answered by
2
Answer:
sjsn eijwk. siie ow k oeojb so woo on OK one flsj dkjfiq rtoe EP eoovevv end SOE so Jen ke ESO ndod Kidd jkdd erob rkbrkvrr beobv fij eijd eeie
Similar questions