Hindi, asked by rupeshnagvekar80, 5 months ago

' वर्तमानपत्रे महत्त्व ' या विषयावर तुमचे विचार लिहा वैचारिक
please tell me answer
help me in marathi​

Answers

Answered by studay07
15

Answer:

  • वर्तमान पत्रे वाचणे हे अतिशय महत्वाचे असते ,  
  • वर्तमान पत्रमध्य वेग-वेगळे भाग असतात आपल्याला त्या नुसार वेग-वेगळ्या घटनेचा आढावा घेता येतो .  
  • वाचनाची सवय निर्माण होते . खेळ,मनोरंजन , राजकारण यांसारख्या क्षेत्रांबद्दल माहिती मिळते .  
  • ऐतिहासिक घटना आणि महत्वाच्या लोकांचे जयंती आणि पुण्यतिथी बद्दल समजते
  • नवीन शोध, आणि उत्पादने याबद्दलची माहिती देऊन वर्तमानपत्र वाचकांच्या ज्ञानात भर घालत असतात.  
  • जाहिरातींमुळे उपभोग्य वस्तूंची आणि इतरांची विक्री वाढविण्यात मोठी मदत होते
  • .प्रत्येक चव आणि प्रत्येक गरजा भागवत वर्तमानपत्रे संपूर्ण जग सादर करतात. संपूर्णपणे ते जीवनात आणि मानवाच्या जीगवणमध्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

Answered by chavanvijayanaresh
2

Answer:

वर्तमानपत्राचे महत्व निबंध

Similar questions