वर्तमानपत्रात कोण कोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात
Answers
Answered by
4
Answer:
what name is standerd you
Answered by
4
वर्तमानपत्रात छापले जाणारे वृत्त.
Explanation:
- वर्तमानपत्रात वेगवेगळ्या प्रकारचे वृत्त छापले जातात.
- वर्तमानपत्रात समाजात, देशात व विदेशात घडणाऱ्या विविध घडामोडींबद्दल माहिती उपलब्ध असते.
- वर्तमानपत्रात राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय राजकीय क्षेत्रातील वृत्त व मनुष्याच्या आयुष्याशी संबंधित असलेल्या घडामोडी छापलेल्या असतात.
- वर्तमानपत्रात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित बातम्या असतात. तसेच क्रीडा क्षेत्र, कला, साहित्य व सांस्कृतिक माहिती वर्तमानपत्रात असते.
- वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधील यशस्वी लोकांचे लेख, मनोगत व जीवनकथा छापलेल्या असतात.
- शब्दकोडे, लहान मुलांसाठी चित्र, कविता, कथा, राशी भविष्य, आरोग्य संबंधित लेख, देवा- धर्माची माहिती, पाककृती, सौंदर्य संदर्भात माहितीचे लेख वर्तमानपत्रात असतात.
Similar questions