वर्तमानपत्रातून आलेली दैनिक हवेची स्थितीदर्शक माहिती जुलै महिन्यासाठी संकलित करा. कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यांतील सहसंबंध जोडा.
Answers
Answered by
5
Explanation:
हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते.या आर्द्रतवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते. जास्त आर्द्रतेची हवा दमट असते.
Answered by
0
Answer:

.
Similar questions