Hindi, asked by kapseyogesh291, 3 months ago

(२) वर्तमानपत्र वाचनाचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by mad210216
23

"वर्तमानपत्र वाचन"

Explanation:

  • वर्तमानपत्र वाचनाचे निरनिराळे लाभ आहेत. वर्तमानपत्र वाचल्यामुळे आपल्याला जगात होणाऱ्या महत्वपूर्ण घडामोडी कळतात. तसेच विविध गोष्टींबद्दल माहिती मिळते.
  • वर्तमानपत्र वाचनामुळे आपल्याला देशातील तसेच विदेशातील राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थितींबद्दल ज्ञान मिळते.
  • वर्तमानपत्र वाचल्यामुळे आपल्याला नवनवीन शब्द शिकायला मिळतात, ज्यामुळे आपले शब्दसंग्रह वाढते. आपले सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी वर्तमानपत्र हे सगळ्यात महत्वपूर्ण स्त्रोत आहे.  
  • वर्तमानपत्रामुळे आपल्याला मनोरंजन क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र तसेच समाजातील इतर क्षेत्रांबद्दल माहिती मिळते.
  • वर्तमानपत्रात बातम्या तर असतातच पण त्याचसोबत यशस्वी लोकांचे लेख, लहान मुलांसाठी चित्र ,कोडे, कविता असतात, ज्याने आपले मनोरंजन होते त्याचबरोबर प्रेरणासुद्धा मिळते.
Answered by satyamtambe6
5

Answer:

वर्तमान पत्रामुळे मनुष्यला ज्ञान प्राप्त झाले

Similar questions